हिंगोली जिल्ह्यात पाऊसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांकडे पैसा नाही त्यामुळे यावर्षी दसऱ्यांला पुरणपोळी खायला मिळाली नसल्याने निराश झालेल्या गोरेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा प्रताप कावरखे यांनी थेट मुख्यमंत्री यांना पत्र लिहून साहेब पाऊसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले बाबाकडे पैसे नाहीत त्यामुळे यावर्षी दसऱ्यांला पुरणपोळी खायला मिळाली नाही गुपचूप खायाला बाबाला पैसे मागितले तर आई म्हणते बाबाला पैसे मागु नको जयपूर गावाच्या एका मुलाने बापाला पैसे मागितले म्हणून आत्महत्या केली साहेब दिवाळी तरी गोड करा अनुदान द्या असे भावनिक पत्र मुख्यमंत्री यांना लिहिल्याने हिंगोली येथील सेवा सदन वस्तीगृहाच्या मिना कदम यांनी गोरेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलांची भेट घेत तोंडांत पुरणपोळीचा घास भरवत मुलाला अक्ष्रु अनावर झाले आईला साडी तर मुलाला दप्तर भेट देवून शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं