सोयगाव : शहरात व सोयगाव तालुक्यात सध्या सायबर फसवणुकीचा एक नवीन प्रकार निदर्शनास येत आहे . त्या नुसार संदेश आहे असे सांगितले जाते . व त्यासाठी आम्ही दिलेली लिंक वर | क्लिक करण्यास सांगून नागरिकांना एक लिंक पाठवण्यात येते . सदरच्या लिंक वर क्लिक केल्यावर नागरिकांचा वैयक्तिक डिटेल्स ची माहिती उदाहरण अर्थ बँक अकाउंट डिटेल्स इत्यादी किंवा पर्सनल डाटा सायबर गुन्हेगारांना मिळतो कुन्हेगाराकडून अन्यत्र कळविण्यात येते व त्यातून मोठया प्रमाणात फसवणूक होते असल्याची बाब निदर्शनास येत आहे . त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारच्या कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका नागरिकांनी सर्तक राहाणे अशाप्रकारे प्राप्त झालेल्या कॉल व कोणत्याही रिप्लाय देऊ नका , या या माध्यमातून प्राप्त झालेले कोणतेही लिंक ओपन करू नका . पोलीस स्टेशन सोयगाव असे आवाहन करत आहे की असे काही प्रकार निदर्शनास आले की तात्काळ सोयगाव पोलीस स्टेशनला भेट द्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी असे आवाहन केला आहे