हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत होण्यासाठी सर्व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना घेऊन हडपसर क्षेत्रीय कार्यालयावर मोर्चा आज काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग झाले होते. यावेळी कर्मच-यानी सर्व व्यथा समोर मांडल्या.या प्रसंगी सहाय्यक महापालिका आयुक्त हडपसर क्षेत्रीय कार्यालय यांनी सांगितलं की आज चार वाजेपर्यंत पगार जमा होईल.त्यानंतर कामगारांमध्ये आनंदाचा आणि उत्साहाचे वातावरण दिसून आलं अखिल लढायला यश प्राप्त झाल्याचा समाधान वाटत आहे मोर्चाचे नेतृत्व शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे, जिल्हाप्रमुख उल्हास तुपे यांनी केले, शहर उपाध्यक्ष विकी माने, हनुमंत जाधव, प्रशांत जगताप, राजुशेठ ढेबे, नाना पानसरे, अमित पाचरणे अदि उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Five States Assembly Election Date: पहली बार देंगे वोट 60 लाख से ज्यादा वोटर | Election Commission
Five States Assembly Election Date: पहली बार देंगे वोट 60 लाख से ज्यादा वोटर | Election Commission
आमदार राजू नवघरे यांच्याहस्ते वसमत, रेल्वेस्टेशन येथे खतांचा रेल्वे रॅक पॉईंटचा शुभारंभ संपन्न
हिंगोली प्रतिनिधी /गोपाल सातपुते
वसमत, :-रेल्वेस्टेशन येथे खतांचा रेल्वे रॅक पॉईंटचा शुभारंभ...
Bacchu Kadu |देवेंद्रजींनी फोन केला म्हणून आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो, बच्चू कडू यांचा मोठा खुलासा
Bacchu Kadu |देवेंद्रजींनी फोन केला म्हणून आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो, बच्चू कडू यांचा मोठा खुलासा