औरंगाबाद जिल्ह्यात लम्पीचे पाच लाखांवर अधिक जनावरांचे लसीकरण पशुसंवर्धन विभागातर्फे आतापर्यंत पाच लाख १८ हजार ९ २३ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे . तसेच लम्पी त्वचा रोगाने आतापर्यंत ९ ५ जनावरांचा मृत्यू झाला असून , १३०० पेक्षा अधिक जनावरांना लंप्मीची लागण झाली आहे . अशी आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ . सुरेखा माने यांनी दिली . गोवंशीय जनावरांमध्ये या आजाराचा फैलाव वाढलेला आहे . जिल्ह्यात सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे . सप्टेंबरअखेरपर्यंत बाधित जनावरांची संख्या ही साडेसातशेपर्यंत होती .

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं