जनतेच्या सुरक्षेसाठी 24 तास धावून येणाऱ्या पोलिसांना यंदाही दिवाळी बोनस पासून वंचित ठेवणाऱ्या सरकारला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे, बीड मराठावाडा अध्यक्ष आदर्श जाधव यांनी केला आहे,
लवकरात लवकर शिंदे फडणवीस सरकारने पोलिसांना बोनस जाहीर करावा, सारखे कठीण परिस्थिती असो कि इतर कुठल्याही आपत्कालीन स्थिती सर्वात आधी पोलीस धावून येतात ,मात्र दिवाळी बोनस देताना सरकारला पोलिसांचा विसर का पडावा ,यासारखे दुसरे दुर्दैवी नाही, यामुळे पोलीस त्यांचे मनोबल खर्च होत आहे, पोलिसांना प्रोत्साहन परिवाराचे कर्मचाऱ्याप्रमाणे सर्व त्या सुविधा मिळायला हवयात, पण दिवाळीला पोलिसांना बोनस मिळायला पाहिजे, त्याविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा मराठवाडा युवक अध्यक्ष,ॲड.आदर्श जाधव यांनी दिला आहे