हातभट्टी दारू विक्रेता दादाराव गोरख गोरे वय ४३ रा. स.न. ४०५, डांगमाळी आळी, हडपसर हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे विरूध्द यापूर्वी अवैध्दरित्या दारू विक्रीचे एकूण ७ गुन्हे येथील आहेत. आरोपी दादा गोरख गोरे याने त्याच्या वरील दाखल गुन्हे हे अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा. या करीता गुन्हे हडपसर पोलीस स्टेशन केलेला असल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याने त्यांचे विरुद्ध पोलीस उप आयुक्त परि ५, पुणे शहर यांनी तडीपार आदेश पुणे जिल्हा हद्दीतून २ वर्षांकरिता तडीपार करण्यात आले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पुण्याहून सहलीसाठी आलेल्या स्कूल बसचा खोल दरीत कोसळून भीषण अपघात...
पुणे: ज्ञान प्रबोधनी स्कुल, पुणे येथील शाळेच्या बसचा रायगडमध्ये मोठा अपघात झाला आहे. माणगाव-रायगड...
Tata Chemicals Share Price Fall Reasons | अचानक क्यों ऐसी गिरावट? नहीं आएगी IPO? |Tata Sons IPO News
Tata Chemicals Share Price Fall Reasons | अचानक क्यों ऐसी गिरावट? नहीं आएगी IPO? |Tata Sons IPO News
કામધેનુ યુનિવર્સિટી રાજપુર દ્વારા પશુ ચિકિત્સક કેમ્પ યોજાયો
કામધેનુ યુનિવર્સિટી, રાજપુર દ્રારા જામળા મુકામે પશુ ચિકિત્સા કેમ્પ યોજાયો ...
অসমৰ ধেমাজি জিলাত ৪৬ হাজাৰ লোক বানত ক্ষতিগ্ৰস্ত হৈ আছে
ধেমাজি জিলাত বানপানীৰ পানীয়ে নতুন এলেকা প্লাৱিত কৰি জিলাখনৰ প্ৰায় ৪৬ হাজাৰ লোকক ক্ষতিগ্ৰস্ত...
Induction of LCH ‘Prachanda’…proud moment for 🇮🇳.
Induction of LCH ‘Prachanda’…proud moment for 🇮🇳.