संगमेश्वर : तालुक्यातील देवरूख येथील ग्रामदेवता श्री सोळजाई देवी मंदिरात दि. १५, १६ ऑक्टोबरला जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत ब्रेक टू फिनिश, ब्लॅक टू फिनिश नोंदविणाऱ्या खेळाडूंना पहिल्या फेरीपासून खास पारितोषिके देण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन, ग्रामदेवता श्री सोळजाई मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली स्पर्धा पुरूष एकेरी, पुरूष दुहेरी, ५० वर्षांवरील वयस्कर पुरूष गट, महिला एकेरी, १८ वर्षाखालील कुमार गट, कुमारी गट, १४ वर्षांखालील किशोर गट, किशोरी गट अशा गटांमध्ये खेळविली जाणार आहे. एकेरी गटासाठी प्रत्येकी १५० रुपये, पुरूष दुहेरीसाठी प्रत्येकी ३०० रुपये इतकी प्रवेश फी राहणार आहे. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
70 वर्ष से अधिक आयु वाले नागरिक करवाएं आयुष्मान भारत पीएम जन
भारत सरकार की ओर से आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना में 70 वर्ष या अधिक आयु के वरिष्ठ...
આપ ખેડા જિલ્લાના મહામંત્રી દિલીપ ગઢવી એ આપ પાર્ટી પર લગાવ્યા સનસનીખેજ આક્ષેપ
આપ ખેડા જિલ્લાના મહામંત્રી દિલીપ ગઢવી એ આપ પાર્ટી પર લગાવ્યા સનસનીખેજ આક્ષેપ