सिंनगी नागा येथे नवदुर्गा सार्वजनिक महोत्सव टाळ मृदंग व सांप्रदायांमध्ये मिरवणुकीचे आयोजन

 या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यातील सिंनगी नागा या ठिकाणी दिनांक सहा ऑक्टोबर वार गुरुवारी रोजी विशाल नवदुर्गा सार्वजनिक महोत्सव दुर्गा माता देवीची वाजत गाजर तसेच टाळ मृदुंगाच्या मधुर वाणीतून हरिनामाचा जयघोसामध्ये वारकरी संप्रदायिक मिरवणूक काढण्यात आली तसेच गावातील भजनी मंडळ भाविक भक्त तसेच शेतकरी नेते मारुती गीते पोलीस पाटील शिवाजीराव गीते उद्धव गीते राधेश्याम चेअरमन तसेच महिला भजनी मंडळ यासह गावकरी यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते तर एक गाव एक देवी ही परंपरा जोपासत आली असून नवदुर्ग मातेचे मोठ्या थाटामाटा विसर्जन करण्यात आले आहे