औरंगाबाद:रोजगार व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे यांची औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल पैठण शहरात प्रथमच आगमनानिमित्त सत्कार करण्यात आला . त्यात त्यांनी सांगितले की , २३ वर्षांनंतर जिल्ह्याला पालकमंत्रिपद मिळाले . त्याचा फायदा घेत मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न सोडवले जातील . पैठण तीर्थक्षेत्र , पर्यटनस्थळ असल्याने भक्त , भाविक व शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील . सर्व कामे दिवाळीनंतर प्रत्यक्षात सुरू होतील
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સુરતખાતે ઉત્તરપ્રદેશના રાજ્યપાલ નાહસ્તે હસ્તકલાના કારીગરો માટે પ્લેટફોર્મનું શુભારંભ કરવામાં આવ્યું
સુરતખાતે ઉત્તરપ્રદેશના રાજ્યપાલ નાહસ્તે હસ્તકલાના કારીગરો માટે પ્લેટફોર્મનું શુભારંભ કરવામાં આવ્યું
नाले की जाली ही ले उड़े स्मेकची* *कोटा उत्तर की महापौर का है यह वार्ड*,
*नाले की जाली ही ले उड़े स्मेकची*
*कोटा उत्तर की महापौर का है यह वार्ड*,
*रामपुरा पुलिस...
ধুবুৰীৰ আৰক্ষী অধীক্ষক অপৰ্ণা নটৰাজনক বদলি
ধুবুৰীৰ আৰক্ষী অধীক্ষক অপর্ণা নটৰাজনক বদলি | দেৰগাঁৱস্থিত লাচিত বৰফুকন পুলিচ একাডেমীৰ অধ্যক্ষৰূপে...