जिंतूर- 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करतांना माजी आमदार विजय भांबळे सह व्याख्यात्ये सुभाष ढगे,जयंती अध्यक्ष गुणिरत्न वाकोडे,रामराव उबाळे,बाळासाहेब भांबळे,चंद्रकांत बहिरट,संजय निकाळजे,उस्मानखा पठाण,दत्ता काळे,मनोहर डोईफोडे,सोहेल,अहमद बागवान,शोहेब जनिमिया, हाकीमलाला,
66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिननिमित्त राष्ट्र वादी कडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/10/nerity_6e58a5e932ccac922f2819cbb9df6c29.jpg)