वाढोणा येथे एका सोळा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू 

सेनगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

 याबाबत अधिक माहिती की सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील एका सोळा वर्षीय मुलीची दिनांक चार रोज मंगळवारी मध्यरात्री सुमारे अडीच ते साडेतीन वाजताच्या सुमारास तब्येत बिघडली व तिचा दुर्दैव मृत्यू झाला मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसून सेनगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान या घटनेमुळे वाढोणा परिसरात शोक व्यक्त करण्यात येत असून पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे श्री भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती बुधवार तारीख पाच रोजी प्राप्त झाली आहे