पैठण :पैठण येथील श्रीनाथ हायस्कूल मैदानावर भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रतिष्ठान रास दांडियाच्या आठव्या दिवसाचे उदघाटन सत्र उपविभागीय कार्यालय पैठण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल व त्यांच्या पत्नी प्रणिती नेहुल यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या प्रतिमा पुजनासाठी विशेष निमंत्रित पैठण शहरातील सर्व वकील संघाच्या सदस्यांच्या व पतसंस्थेचे चेअरमन यांच्या उपस्थितीत पार पडले.या कार्यक्रमात विशेष करून पैठण तालुक्यातील शेतकरी कुटुंब ज्यांनी अपार कष्ट करून आपल्या मुलांना शिक्षण देऊन उच्च पदावर बसवले अशा परिवारांचे सत्कार यावेळी करण्यात आले.व तसेच पैठण तालुक्यातील भुमीपुत्र सुधीर केकान आयएएस यांचे वडील, अभिजित औटे आय.ई.एस.यांचे आई वडील व डॉ.दिलवाले एमबीबीएस एमडी यांचे आई वडील यांचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी पैठण शहरातील सर्व खेळाडू व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती सिने अभिनेत्री माधवी निमकर(शालिनी)यांच्या विशेष हजेरीने सर्व महिला व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
লোকসেৱা আয়োগ
অসম লোকসেৱা আয়োগৰ পৰীক্ষাৰ বাবে গোলাঘাট জিলা প্ৰশাসনৰ প্ৰস্তুতি
অসম লোকসেৱা আয়োগৰ দ্বাৰা...
ડીસામાં યુવક ઉપર ત્રણ શખ્સોએ હુમલો કરતાં ચકચાર
ડીસાના ઉમિયાનગરમાં ગુરુવારે એક દુકાનમાં બેઠેલા યુવક પર ત્રણ શખસોએ લાકડી-ધોકા વડે હુમલો કરી...
40 MLAs back Ajit Pawar for NCP-BJP alliance? Sharad Pawar responds
Nationalist Congress Party (NCP) chief Sharad Pawar on Tuesday dismissed speculation...