डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीचा उपक्रम

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

जिंतूर--डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे 10 एप्रिल 2022 ते 14 जानेवारी (नामविस्तार सोहळा) 2023 दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात.त्या अनुषंगाने आज 66 व्या धम्म चक्र प्रवर्तन दिना निमित्त सकाळी 10 वा नगर परिषदेच्या प्रांगणात सुप्रसिद्ध व्याख्याते शिवश्री संतोष ढगे (प्रवक्ता मराठा सेवा संघ) यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

      या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार विजय भांबळे राहणार असून प्रमुख उपस्थिती रामराव उबाळे,प्रसाद बुधवंत, मनोज थिटे, बाळासाहेब भांबळे,विश्वनाथ राठोड,बाळासाहेब घुगे,विजय खिस्ते,मुरली मते गणेश ईलग,श्यामराव मते,दत्ता काळे,चंद्रकांत बहिरट,संजय निकाळजे,दिलीप घनसावध, आशाताई उबाळे,मनीषा केंद्रे,कविता घनसावध,आशाताई खिल्लारे,प्रतिभा हरभरे,यांची उपस्थिती राहणार आहे.

                 चौकट

पंचशिव ध्वजाचे ध्वजारोहण माजी आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते होणार असून सामूहिक धम्मवंदना राजेंद्र घनसावध व विकास अण्णा मोरे यांच्या तर्फे संपन्न होणार आहे.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद सावंत हे करणार असून आभार रत्नदीप शेजावळे हे करतील.तरी सर्व उपासक बांधवानी वेळेवर उपस्थित राहावे असे आव्हान अध्यक्ष गुणिरत्न वाकोडे,कर्मवीर घनसावध,आशिष तुरूकमाने,ऍड बाळासाहेब घनसावध,अक्षय सूर्यवंशी,प्रकाश नवसागरे,अनंता वाकळे,महेंद्र घनसावध,सुधाकर खंदारे,सतीश वाकळे,गणेश काकडे,पप्पू उबाळे,आदींनी केले आहे.