जिंतूर 

*भोगाव देवी येथे*

 अष्टमी निमित्त महा प्रसाद देण्यात आला त्या निमत्त अन्नदाते माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख यांचा भोगाव देवी संस्थे कडून स्वागत करण्यात आले.त्या वेळी रवी देशमुख, रितेश पांडे,अनंता देशमुख, सुभाषराव देशमुख,विठ्ठल देशमुख, राजेश देशमुख, संतोष देशमुख अंशिराम पुंड,

सोबत अशोक शिंदे, विष्णू भराडे,महेश देशमूख उपस्थित होते.