कन्नड : तालुक्यातील हसनखेडा कविटखेडा ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव घेऊन शिवाजी दळवी यांची तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली . त्यांना देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले . यावेळी सरपंच लीना वैष्णव , उपसरपंच ज्ञानेश्वर दळवी व ग्रामसेवक आर . डी . बोरकर यांची उपस्थिती होती . या निवडीबद्दल गावातील सोसायटीचे चेअरमन पुंडलिक दळवी , तालुका युवा अधिकारी योगेश पवार , पोपटराव जाधव , अनिल शेळके , नारायण दळवी , उत्तमराव जाधव , दीपक दळवी , शब्बीर शहा , विक्रम पाटे , नागेश जाधव , गोपीनाथ पवार , किसनराव बनकर , गणेश गिधे , विनोद दळवी , जनार्दन जाधव , दिलीप दळवी , मंगेश दळवी , छोटू मनगटे , संतोष बनकर , अनिल दळवी , गणेश दळवी , भरत दळवी . नीलेश दळवी आदींनी अभिनंदन केले .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Rashmika Mandanna announced as the brand ambassador
for Epson India
Rashmika Mandanna announced as the brand ambassadorfor Epson India.
The actress will...
BANASKANTHA // બનાસકાંઠા એસ.ઓ.જી. પોલીસ દ્વારા ગાંજા ના 1410 નંગ છોડ સાથે એક શખ્સને ઝડપી પાડ્યો..
ડીસાના દશાનાવાસ ગામે ખેતરમાંથી ગાંજાના છોડ ઝડપાયા..
1410 છોડ જપ્ત કરી વાવેતર કરનારની અટકાયત...
દેવનાગરી મહેમદાવાદ શ્રી સિદ્ધિવિનાયક દેવસ્થાન ખાતે બ્રહ્મસમાજ ની કારોબારી સમિતિ નો કર્યક્રમ યોજાયો...
શ્રી સમસ્ત ગુજરાત બ્રહ્મસમાજ (રાજયકક્ષા) ખેડા જિલ્લા દ્વારા જિલ્લા વાર્ષિક કારોબારી બેઠકનું આયોજન...