कन्नड़ तालुक्यातील पिंपरखेड़ा येथील ग्रामसेवक नानासाहेब चव्हाण यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे . औरंगाबाद येथील तापडीया नाट्य मंदीरात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते चव्हाण यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच सपत्नीक सत्कार करण्यात आला . पुरस्कार वितरणप्रसंगी बदली झालेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . निलेश गटणे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . देसले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे , ग्रामविकास विभाग मंत्रालय ओएसडी डॉ . सुनील भोकरे , केन्द्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पं ) गट विकास अधिकारी चंद्रहार ढोकणे , विजय परदेशी , महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष भिमराज दाणे पाटील आदी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
লৰীৰমুখ ৰাজীৱ ভৱনত সৰ্ব ধৰ্ম প্ৰাৰ্থনা ।
লৰীৰমুখ ৰাজীৱ ভৱনত সৰ্ব ধৰ্ম প্ৰাৰ্থনা ।
સીમમા બોલાચાલી બાદ બે જુથ વચ્ચે સશસ્ત્ર અથડામણ
#buletinindia #gujarat #viramgam
૨૦૧૭ માં કદાવર નેતા દીલીપ સંધાણીની હાર-૨૦૨૨ માં કોંગ્રેસ કરશે ભુલનુ પુનરાવર્તન
૨૦૧૭ માં કદાવર નેતા દીલીપ સંધાણીની હાર-૨૦૨૨ માં કોંગ્રેસ કરશે ભુલનુ પુનરાવર્તન
आखिर सीएम ममता बनर्जी पर क्यों ‘तिलमिलाए’ सीएम भजनलाल शर्मा?
राजस्थान सीएम भजनलाल शर्मा ने पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी पर निशाना साधा है। कोलकाता...