अकोला

दिनांक 3 ऑक्टोबर 2022 श्री बंडू निरंजन इंगळे व इतर दहा कामगारांना पूर्वरत कामावर घेण्यासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी कार्यालय अकोला तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांना अनेक वेळा निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाचव्यांदा आमरण उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र  इन्सेक्टीसाइडस   लिमिटेड कंपनीच्या कामगारांना त्वरित न्याय मिळावा व कामावर रुजू करावे ही मागणी घेऊन, सरकारकडून न्याय मिळत नाही ,तोपर्यंत आम्ही दहा कामगार आत्महत्ये कडे वळू ,असा इशारा बंडू इंगळे मु .पोस्ट निपाणा तालुका जिल्हा अकोला यांनी दिला.