कन्नड तालुक्यातील वरठाण येथे लम्पी आजाराने गायीचा मृत्यू लम्पी आजाराने एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना वरठाण येथे रात्री नऊ वाजता घडली . यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे . गेल्या काही दिवसांपासून सोयगाव तालुक्यात लम्पी आजाराची लागण झाल्याने काही जनावरांचा मृत्यू होत असल्याने पशुपालक मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वरठाण येथील रमेश बापु सोळंके यांच्या गायीला लम्पी आजाराची लागण झाली होती त्यातच त्या गायीचा मृत्यू झाला यामध्ये पशुपालकाचे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
G-20 Summit In Delhi Updates: Delhi Airport पर अर्जेंटीना के राष्ट्रपति का स्वागत । Aaj Tak News
G-20 Summit In Delhi Updates: Delhi Airport पर अर्जेंटीना के राष्ट्रपति का स्वागत । Aaj Tak News
Vidhan Sabha LIVE : Eknath Shinde यांना Uddhav Thackeray यांचा फोन आल्याचा किस्सा काय होता?
Vidhan Sabha LIVE : Eknath Shinde यांना Uddhav Thackeray यांचा फोन आल्याचा किस्सा काय होता?
गुजरात में बाढ़ की स्थिति पर PM Modi ने सीएम भूपेंद्र पटेल से की बात, मदद का दिया भरोसा
गुजरात में भारी बारिश के बाद पूरे प्रदेश में हुए जलभराव की वजह से हालात अस्त-व्यस्त हैं।...
C. R. Patil ની સભામાં ભીડ ભેગી કરવા માટે 500-500 રૂપિયાની વહેંચણી, વિડીયો વાયરલ
C. R. Patil ની સભામાં ભીડ ભેગી કરવા માટે 500-500 રૂપિયાની વહેંચણી, વિડીયો વાયરલ