परंपरांचा हा ऐतिहासिक दसरा मेळावा स्व . भारताचे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी चालू केला आणि त्याचाच वारसा लोकनेते पंकजाताई व लोकप्रिय खा.प्रीतम ताई हा जपत आहे.

 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पाच सप्टेंबर हि सोनेरी सकाळी आपले सर्वांना खूप आनंदानी असते कधी सावरगाव घाट येईल किंवा भगवान बाबांचे दर्शन होईल आणि कधी महाराष्ट्राच्या वाघीणीच्या दोन धारी तलवार आवाज कानावर पडले हि आतुरतेने वाट पाहत आहेत

 खरं तर खूप संघर्ष करावा लागत आहे आपले ताईसाहेबांना पण भगवान बाबाच्या आशीर्वादाने संकटाला संयमाची साथ देत महाराष्ट्राच्या जनतेवर आधी राज्य गाजत आहेत

  हा दसरा मेळावा ऐतिहासिक क्षणांच्या साक्षीदार ठरणार पंकजा ताईंनी जे तोरण बांधले महाराष्ट्रातील दीन दुबळ्या कष्टकरी गोरगरिबांना आपल्या कामातून सदैव ऊर्जा , प्रेरणा देणार संत भगवान बाबा यांच्या सावरगाव ठिकाणी समस्त महाराष्ट्रातील जनतेला आपल्या कण

सिंहगर्जनाच्या आवाजातून दहाहत्तीचे 

 बळ देणार भाषण करतात लोकनेते पंकजाताई साहेब यांच्या भाषणांनी बीड जिल्हा नव्हतं समस्त महाराष्ट्रातील जनतेला नऊ ऊर्जा मिळते आणि हीच ऊर्जा घेऊन पुढील आयुष्याची वाटचाल करतात आणि पंकजाताई साहेब जो आदेश देत्यान तिच आमच्यासाठी दिशा 

स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेब यांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या पंकजाताई व प्रीतमताई महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा अभिमान आहेत चल तर मग येते 5 ऑक्टोबरला दोन्ही ताई साहेबांचे हात बळकट करण्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहू संघर्षाचा वारसा आम्हाला त्याच बळावर चालू भविष्याची वाट असे आवाहन भाजपा नेते दत्ता परळकर यांनी केले आहे