अकोला
2 ऑक्टोंबर 2022 महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने अकोला जिल्हा सेवा समितीने शहरातून मिरवणूक काढली . ही मिरवणूक सकाळी नऊ वाजता निघाली गांधी जवाहर बागेत. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सेवा समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष तिवारी ,जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, श्री अशोक अमानकर महानगर अध्यक्ष, डॉक्टर प्रशांत वानखडे एडवोकेट महेश गणगणे महादेवराव हुरपडे तसेच श्री अनिल मावळे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली या रॅलीमध्ये ज्योती जानोरकर विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी 75 मीटरचा तिरंगा हातात धरून सहभाग घेतला.