औरंगाबाद : मी आता मैदानात उतरलोय, काय होईल ते बघून घेऊ, असे थेट आव्हान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संदिपान भुमरे यांना दिलय. तसेच मी एकनाथ शिंदेंकडून 20 लाख आणले हे सिद्ध करा अन्यथा सुळावर चढा असेही आव्हान दिले आहे. संदिपान भुमरेने कोणाला मोठे होऊ दिले नाही. सगळा खोटरडापणा लावला आहे. मी त्याला मोठं केलं त्याने एक झेंडा देखील लावला नाही, असेही खैरे म्हणाले.हे सर्व आमदार आगामी निवडणुकीत पडतील मी ठामपणे सांगतो असेही खैरे यांनी सांगितले. तसेच पालकमंत्री झाल्यानंतर संदिपान भुमरे यांच्या प्रत्येक निर्णयावर माझ लक्ष आहे, असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ED के पांच बड़े सवाल जिसका जवाब देने में उलझ गए Lalu Yadav
ED के पांच बड़े सवाल जिसका जवाब देने में उलझ गए Lalu Yadav
થરાદના પીલુડામાં એમડી ડ્રગ્સ સાથે એક શખ્સને પોલીસે ઝડપ્યો
બનાસકાંઠા જિલ્લાના થરાદ વિસ્તારમાંથી થરાદ પોલીસે એક મકાનમાંથી એમડી ડ્રગ્સ ઝડપી પાડ્યું છે. પોલીસે...
11-इंच की स्क्रीन और पावर बैंक जैसी बैटरी के साथ लॉन्च हुआ ये नया टैबलेट, शुरुआती कीमत 25 हजार से कम
Honor Pad V9 को चीन में लॉन्च किया गया है। इस टैबलेट में MediaTek Dimensity 8350 Extreme Edition...