भाजपचे माजी नगरसेवक दीपक उर्फ बाबा मिसाळ यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून खंडणी मागणाऱ्याला बिबवेवाडी पोलिसांनी तेलंगणातून अटक केली. इम्रान समीर शेख (रा. विकासनगर, घोरपडी गाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक दीपक उर्फ बाबा मिसाळ (रा. लष्कर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. शेख याने मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना खंडणीची मागणी केली होती. तांत्रिक तपासात आरोपीचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर शेख तेलंगणात पसार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने त्याला तेथून ताब्यात घेतले,
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સુરેન્દ્રનગર: વઢવાણ લોકમેળાનું આયોજનને લઇ વિવિધ વ્યવસ્થાની તૈયારીઓ
સુરેન્દ્રનગર: વઢવાણ લોકમેળાનું આયોજનને લઇ વિવિધ વ્યવસ્થાની તૈયારીઓ
રાધનપુર : લ્યો બોલો મંજૂરી બાદ સરકારી ટેક્ષ ભર્યો જ નથી | SatyaNirbhay News Channel
રાધનપુર : લ્યો બોલો મંજૂરી બાદ સરકારી ટેક્ષ ભર્યો જ નથી | SatyaNirbhay News Channel
Maharashtra Politics: 'बाल ठाकरे और PM Modi से उद्धव ने की गद्दारी', एकनाथ शिंदे ने ऐसा क्यों कहा
Eknath Shinde Attack Uddhav Thackeray महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज उद्धव...