भाजपचे माजी नगरसेवक दीपक उर्फ बाबा मिसाळ यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून खंडणी मागणाऱ्याला बिबवेवाडी पोलिसांनी तेलंगणातून अटक केली. इम्रान समीर शेख (रा. विकासनगर, घोरपडी गाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक दीपक उर्फ बाबा मिसाळ (रा. लष्कर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. शेख याने मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना खंडणीची मागणी केली होती. तांत्रिक तपासात आरोपीचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर शेख तेलंगणात पसार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने त्याला तेथून ताब्यात घेतले,
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Oscar 2024: फिल्म '2018 Everyone is a Hero' के नाम पर मुहर, भारत की तरफ से ऑफिशियल एंट्री
Oscar 2024: फिल्म '2018 Everyone is a Hero' के नाम पर मुहर, भारत की तरफ से ऑफिशियल एंट्री
બોડેલી ખાતે ભારે વરસાદ પગલે અસરગ્રસ્ત વિસ્તારમાં કરવામાં આવેલી કામગીરીની સમીક્ષા કરાઇ
ગત સમયમાં છોટાઉદેપુર જિલ્લામાં થયેલા ભારે વરસાદને કારણે ઉભી થયેલી પુરની પરિસ્થિતિ દરમિયાન જિલ્લા...
10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी...
औरंगाबाद: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे....
सेवा पंधरवाडात प्रलंबित अर्ज निकाली काढा! जिल्हाधिकारी शर्मा यांचे आवाहन@india report
सेवा पंधरवाडात प्रलंबित अर्ज निकाली काढा! जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांचे आवाहन@india report