शेतात पिकाला पाणी भरत असताना प्रवाह सुरू असलेली विद्युत तार खांबावरून अचानक तुटून पडल्याने शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला . ही घटना सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथे शनिवारी पहाटे ५ ते ६ वाजेदरम्यान घडली . हरिबा शेनफड फरकाडे ( रा . बनकिन्होळा ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे . शेतकरी हरिबा शेनफड फरकाडे हे शनिवारी पहाटे त्यांच्या गट क्र . १६० या शेतामध्ये कपाशी पिकाला पाणी देताना खांबावरील विद्युत तार तुटून शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला . हरिबा फरकाडे हे घरी न आल्याने त्यांची पत्नी शेताकडे गेली असता न फरकाडे हे शेतात पडलेले दिसून आले . सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ડીસામાં ધારાસભ્યે જાતે બસ ચલાવીને સવારી કરાવી
ડીસા એસટી ડેપોમાં બે નવી એસટી બસોના લોકાર્પણ કાર્યક્રમ બાદ ડીસાના ધારાસભ્યએ ખુદ એસટી બસ ચલાવી...
-कांग्रेस पार्टी के दिग्गज नेता गुलाम नबी आजाद ने आज पार्टी के सभी पदों से इस्तीफा दे दिया
-कांग्रेस पार्टी के दिग्गज नेता गुलाम नबी आजाद ने आज पार्टी के सभी पदों से इस्तीफा दे दिया
Scholarship given by HPCL to students | HPCL દ્વારા વિદ્યાર્થીઓને અપાઈ સ્કૉલરશીપ
Scholarship given by HPCL to students | HPCL દ્વારા વિદ્યાર્થીઓને અપાઈ સ્કૉલરશીપ
चंदगव्हाण येथ लम्पी आजाराची पशुवैद्यकीय अधिकारी यांची माहिती
जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून पशुवैद्यकीय अधिकारी यांचे चंदगव्हाण येथे लम्पी आजारा बदल...