गुन्हे शाखा आणि अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) शरीरसौष्ठवासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची बेकायदा विक्री केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला. शंकरशेठ रस्त्यावर ही कारवाई करीत पावणेदोन लाख रुपयांची इंजेक्शन जप्त करण्यात आली. अमृत पंडीत चौधरी (वय ३०, रा. केशवनगर, मुंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एफडीएच्या ओैषध निरीक्षक शामल महिंद्रकर यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शरीरसौष्ठवपटू डॅाक्टरांच्या सल्ल्याने या इंजेक्शनचा वापर करतात. चौधरी या इंजेक्शनची बेकायदा विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून चौधरीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख ७० हजार ३०५ रुपयांची इंजेक्शन जप्त करण्यात आली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Khedbrhma અનાજ ભરેલો બીલ વગરનો ઘઉંના જથ્થાનો જપ્ત કરવામાં આવેલ
*અનાજ ભરેલો બીલ વગરનો ઘઉંના જથ્થાનો જપ્ત કરવામાં આવેલ*
मोहाडी येथील इसमाचा रेल्वेत चढताना प्लँटफार्मवर पडून मृत्यू
जिंतूर तालुक्यातील मोहाडी येथील इसम सेलू रेल्वे स्थानकावरून नाशिकला जाण्यासाठी शुक्रवारी ( दि.२ )...
Top Trades For Tomorrow: बाजार खुलने पर इन Stocks में दिखेगा Action, आज ही तैयार करें निवेश
Top Trades For Tomorrow: बाजार खुलने पर इन Stocks में दिखेगा Action, आज ही तैयार करें निवेश
জিলা কৃষি বিভাগৰ উদ্যোগত চৰাইদেউত হৰ ঘৰ তিৰংগা কাৰ্যসূচীৰ অধীনত বাটৰ নাট প্ৰদৰ্শন
চৰাইদেউ জিলা কৃষি বিভাগৰ পৃষ্ঠপোষকতাত মথুৰাপুৰ শংকৰদেৱ শিশু নিকেতনৰ সহযোগিতাত আজি 'আজাদী কা অমৃত...
आमदार भास्कर जाधवांच्या जीवाला धाेका ? घरावर हल्ल्याचा प्रयत्न; सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आल्याची चर्चा
गुहागर : शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी रात्री हल्ल्याचा प्रयत्न हाेता की...