स्वच्छ सर्वेक्षण मध्ये औंढा नगरपंचायत राज्यात 23 वा

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

औंढा नागनाथ महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण मध्ये औंढा नागनाथ नगरपंचायत 2022 च्या अभियानात औंढा नागनाथ नगरपंचायत राज्यात 105 नगरपंचायत मधून 23 वा क्रमांक प्राप्त झाला आहे त्यामुळे नगरपंचायतीला आता जादा विकास निधी मिळणार असल्याची माहिती मुख्याधिकारी वैजनाथ भालेराव यांनी दिली महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2022 मध्ये औंढा नागनाथ शहरात प्रभाग एक ते सतरा मध्ये विविध पूर्ण नविन्यपूर्ण स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते यामध्ये मंदिर परिसर दर्गा मोहल्ला इंदिरानगर काझीदरा तांडा या ठिकाणी सामूह स्वच्छालय बांधून देण्यात आली होती औंढा शहरातील एक ते 17 प्रभाग मध्ये ठिकठिकाणी साफसफाई व स्वच्छता करण्यात आली असल्याने शासनाच्या पथकाने तपासून औंढा नागनाथ नगरपंचायत ला राज्यातून 23 वा क्रमांक मिळाला आहे अशी माहिती नगराध्यक्ष कपिल खंदारे व मुख्याधिकारी वैजनाथ भालेराव यांनी दिली