संगमेश्वर : विज बिल अपडेट केले नाही. त्यामुळे वीज कनेक्शन खंडित करण्यात येईल, असा व्हाॅट्सअप मेसेज आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने टाकलेल्या लिंक वर अकाउंटची माहिती दिल्याने कडवई येथील डॉक्टरांची 24 हजार 799 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली असून संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात मयुरेश विलास पुरोहित यांनी माहिती दिली. त्याने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, 28 सप्टेंबर रोजी दुपारी तीन दरम्यान त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर विज बिल अपडेट न केल्याने वीज कनेक्शन खंडित करण्यात येईल असा व्हाट्सअप वर मेसेज आला होता. हा मेसेज तिने पती मयुरेश यांना फॉरवर्ड केल्यानंतर त्यांनी या नंबर वर कॉल केला असता समोरच्या व्यक्तीने तुमचे वीज बिल अपडेट करण्याकरता मी तुम्हाला लिंक पाठवत आहे, असे सांगत दहा रुपये भरण्यास सांगितले. म्हणून सदरची लिंक उपयोग करत मयुरेशने दहा हजार भरले. त्यानंतर खात्यामधून दहा हजार , 9999 व नंतर 4800 रुपये असे डेबिट झाल्याचे तीन मेसेज आले. आणि अकाउंट मधून 24 हजार 799 डेबिट झाले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
इंदौर में BSF वैंड का जलवा, देशभक्ति गीतों की धुन पर बांधा संगीत का समां! MP News Indore
इंदौर में BSF वैंड का जलवा, देशभक्ति गीतों की धुन पर बांधा संगीत का समां! MP News Indore#mpnews...
ભાભર ક્રિષ્ના નર્સિંગ કોલેજ દ્ધારા મતદાતા મતદાનની તક ચૂકે નહિ માટે રેલીનું આયોજન
ભાભર ક્રિષ્ના નર્સિંગ કોલેજ દ્ધારા મતદાતા મતદાનની તક ચૂકે નહિ માટે રેલીનું આયોજન
કેપ્ટન ધવને આ ખતરનાક ખેલાડીને તક ન આપી, ધોનીનો ખાસ માનવામાં આવે છે
ભારતીય ટીમે ધમાકેદાર સ્ટાઈલમાં વેસ્ટ ઈન્ડિઝ સામેની શ્રેણી જીતી હતી. ભારતીય ટીમ માટે ઘણા સ્ટાર...
MLA અનંત પટેલ પર હુમલાને મામલે,જિલ્લા પંચાયતના પૂર્વ પ્રમુખે CMને લખ્યો પત્ર
#buletinindia #gujarat #arvalli