बुलढाणा दिनांक 13 10 2022 गुरुवार रोजी वेळ दुपारी 12 वाजता गर्दे सभागृह बुलढाणा येथे मातंग समाजाचा भव्य महामेळावा  आयोजित केला आहे तरी या मेळाव्या करिता बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मातंग समाज बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी विनंती मातंग समाज समिती समन्वय अध्यक्ष संजय बोदळे यांनी केली या कार्यक्रमाची माहिती मीडियाला वंचित बहुजन आघाडी पूर्वकालीन प्रचारक गजानन भाऊ तायडे यांनी दिली आहे