कन्नड शहरात शिक्षक पतसंस्था पिशोर रोड कन्नड येथे अंबादास दानवे  यांची विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेते पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यानिमित्त शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत व शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने अंबादास दानवे यांच्या जंगी स्वागत करण्यात आला यावेळी उपजिल्हाप्रमुख अवचित नाना वळवळे, तालुकाप्रमुख संजय मोटे, डॉ आन्नासाहेब शिंदे, डॉ सदाशिव पाटील, संजय राजपूत, नगरसेवक सुनील भाऊ पवार, बाबा साहेब मोहिते शिवाजी थेटे, युवासेना तालुकाप्रमुख प्रमुख योगेश पवार, अशोक दापके, नगरसेवक बंटी भाऊ सुरे, बाबुराव सोनवणे, यांच्या सह शिवसेना महिला पदाधिकारी व शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि नागरिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते