सकल मातंग समाजाच्या वतीने येणाऱ्या 9 ऑक्टोबर 2022 ला वधु वर परिचय मेळावा घेण्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची मीटिंग पार पडली हे मीटिंग समाजातील ज्येष्ठ रामदास भाऊ तायडे यांच्या अध्यक्ष खाली घेण्यात आली बैठकीचे आयोजन जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे अकोला शहर अध्यक्ष गजानन दादा साठे यांनी केले होते या कार्यक्रमाला समाजातील मान्यवरांची उपस्थिती लाभली ती खालील प्रमाणे एडवोकेट राजेश प्रधान सुभेदार रमेश जी खंडारे सर पंचायत समिती सदस्य भास्कर अंभोरे दिनकर भाऊ रणबावडे माजी नगरसेवक बाळासाहेब तायडे डॉक्टर रामकृष्ण डोंगरे विजय अंभोरे सुभाष इंगळे पंकज दाभाडे सत्यम इंगोले आकाश कानकिरड सागर सोनवणे इत्यादी समाजातील व्यक्ती या बैठकीला उपस्थिती होती असे विदर्भ मीडिया प्रमुख गंगाधर साव यांनी कळवले