रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये मुंबईमध्ये झालेल्या अंतिम फेरीमध्ये इन्स्टॉलेशन स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयामधील अक्षय वहाळकर, हर्ष कांबळे,पायल मोहिते, हलिमा पाटणकर विद्यार्थाला कास्यपदक प्राप्त झाले आहे. सक्सेस हा विषय इन्स्टॉलेशनसाठी आला होता मुंबई विद्यापीठातील फाईन आर्ट मधील हा ग्रुप इव्हेंट असतो . त्यामध्ये कलात्मकता, सामाजिक भान , क्रिएटिव्हिटी आणि ग्रुप समन्वय याची गरज असते . सांस्कृतीक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांनी सातत्यपूर्ण प्रॅक्टिस करून घेऊन संघ तयार केला होता . प्रा.शुभम पांचाळ संघ व्यवस्थापक म्हणून मुंबई मध्ये काम पाहिले.इन्स्टॉलेशन मधील कास्यपदकाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी ,प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर ,वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे , कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ.चित्रा गोस्वामी ,विज्ञान शाखेचे उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांनी अभिनंदन केले आहे. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक यांनी सुद्धा अभिनंदन केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
रावतभाटा नगर पालिका लगाएगी 1100 पौधे
रावतभाटा हरियालों राजस्थान अभियान के तहत रावतभाटा नगरपालिका एक ही दिन में 1100 पौधे...
Mahakal Lok Ujjain Live: मोदी ने किया श्री महाकाल लोक का लोकार्पण, कहा- भारत की आत्मा का केंद्र रहा है उज्जैन
प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी दिल्ली रवाना
प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी उज्जैन में महाकाल लोक के...
ભાભર ખાતે 7મી સપ્ટેમ્બરે ગૌમાતા અધિકાર સંમેલન યોજાશે
ભાભર ખાતે 7મી સપ્ટેમ્બરે ગૌમાતા અધિકાર સંમેલન યોજાશે. ગુજરાતની 1700 જેટલી ગૌશાળાના અને...
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ने गाया शानदार गाना। ए दोस्ती हम नहीं छोड़ेंगे।।
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ने गाया शानदार गाना। ए दोस्ती हम नहीं छोड़ेंगे।।
श्री माथुर चतुर्वेदी महापरिषद का दीपावली मिलन 10 नवंबर को
श्री माथुर चतुर्वेदी महापरिषद का दीपावली मिलन 10 नवंबर कोबून्दी। सोमवार को श्री माथुर चतुर्वेदी...