कन्नड़ तालुक्यातिल चिमणापूर येथे नुकत्याच झालेल्या विवीध कार्यकारी सहकारी सोसायटी  निवडणूकी मध्यमे जिकुन आलेल्या गजानन महाराज विकास चे उमेदवाराचे  आज शुक्रवारी दुपारी ३:००वाजेच्या सुमारास शपथ ग्रहण करण्यात आले यावेळी चेअरमन पदी संजय ढोणे तर व्हाईस चेअरमन पदी गणपत सोळुके याची निवड करण्यात आले तसेच  ढ़ोल ताशाच्या गज़रात व गुलालाची उधड़ण करुन चिमणापुर गावात मोठ्या थाटाने मिरणुक काढण्यात आली,