जिंतूर तालुक्यातील मौजे वरुड (नृ.) ग्रामविकास अधिकारी निलंबित जवाब दो आंदोलन

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

ग्राम पंचायतचे ग्रामविकास अधिकारी 

के.एन.खाडे यांच्यावर कर्तव्यात कसूर

केल्याप्रकरणी झालेल्या निलंबनाच्या

कार्यवाही विरोधात आज जिंतूर पंचायत

समिती कार्यालयावर गटविकास अधिकारी

यांच्या विरोधात रिपब्लिकन सेनेच्या

वतीने जिल्हाध्यक्ष शरद चव्हाण आणि

युवा जिल्हाध्यक्ष प्रितम वाकळे यांच्या

नेतृत्वाखाली "जवाब दो" आंदोलन करण्यात

आले, यावेळी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी

आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी

उपस्थिताना मराठवाडा युवाध्यक्ष किरण

घोंगडे यांनी मार्गदर्शन केले.

ग्रामविकास अधिकारी श्री. के. एन. खाडे

यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई रद्द

करून जिंतूर पंचायत समिती गटविकास

अधिकारी यांच्यावर एट्रोसिटी कायद्यानसार

गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी

यावेळी आंदोलन कर्त्यांकडून करण्यात

आली.