कन्नड तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पिंपरखेडा , नादरपूर , जवखेडा बु . जवखेडा खुर्द , गौरपिंप्रीच्या संचालकाच्या पदाची बिनविरोध निवड झाली . पिंपरखेडा विविध कार्यकारी सेवा संस्थे अंतर्गत नादरपूर , जवखेडा बु . जवखेडा खुर्द , गौरपिंप्री या पाच गावांचा समावेश होतो . गेल्या तीन पंचवार्षिकपासून या संस्थेची बिनविरोध निवड करण्यात येत आहे . तेरा सदस्य असलेल्या सेवा संस्थेच्या निवडणुकीत २४ अर्ज दाखल झाल्याने बुधवारी दि . २८ अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अकरा उमेदवारांनी अर्ज परत घेतल्याचे निवडणूक निर्वाचन अधिकारी दिलीप जैस्वाल यांनी जाहीर केले . गेल्या तीन पंचवार्षिकपासून या सेवा संस्थेची बिनविरोध होत आहे . या निवडीसाठी पाचही गावातील ग्रामस्थानी पुढाकार घेतला . नवनिर्वाचित संचालकांचा नादरपुर ग्रामपंचायत व श्रीकृष्ण संस्कृतच्या वतीने सत्कार करण्यात आला . नवनिर्वाचित सदस्य गणेश निकम , संजय निकम , रघुनाथ निकम , फकिरराव काळे , संतोष राजपूत , कारभारी हराळ , विजयसिंग बिघोत , शिवनाथ सोनवणे , आनंदीबाई गायकवाड , कुशवर्ताबाई निकम , शांताबाई आहिरे , गंगाराम शिंगारे , बाळा भडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
દિયોદર ખાતે આવેલ શ્રી તપસ્વી વિદ્યા સંકુલ ખાતે સાયબર ક્રાઇમ તેમજ ગ્રાહક સુરક્ષા દ્વારા લોક જાગૃતિ સેમિનાર યોજાયો
વર્તમાન સમયમાં લોકો ઓનલાઇન ફોર્ડ અને સોશિયલ મીડિયા ના પ્લેટ ફોર્મ પર તેમજ બજારમાં વેપારીઓ દ્વારા...
Prigozhin की मौत, Putin पर क्या होगा असर? BBC Duniya with Vidit Mehra (BBC Hindi)
Prigozhin की मौत, Putin पर क्या होगा असर? BBC Duniya with Vidit Mehra (BBC Hindi)
128GB स्टोरेज, 64MP AI कैमरा और 5000 mAh बैटरी वाले फोन की कीमत हुई बेहद कम, जानिए नया दाम और ऑफर्स
64MP AI कैमरा वाले Realme Narzo N55 स्मार्टफोन पर अच्छा डिस्काउंट मिल रहा है। लॉन्च के समय इसकी...