कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील जि . प . प्राथमिक शाळा येथे क्रांतिवीर शहीद भगतसिंग महान देशभक्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी इन्कलाब जिंदाबाद घोषणा देत देशासाठी फासावर जाणारे युवा देशभक्त शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे सैनिक संजय राजपूत व मुख्याध्यापिका वडगावकर , सरपंच विठ्ठलराव थोरात यांच्या हस्ते पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले . यावेळी क्रांतिवीर शहीद भगतसिंग खुले रंगमंचाचे लोकवर्गणीतून सजावट व दुरुस्तीचे कार्य करण्याचा निर्णय शालेय समिती व गावकऱ्यांनी घेतला आहे . राजू शेलार यांनी विना मजुरी काम करून देत असल्याने शालेय समिती व गावकऱ्यांच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले . यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय राजपूत , अवधूत थोरात , रविंद्र पिंपळे , आकाश खवळे , नरेश वैद्य , विनायक घडमोडे , चरण राजपूत , शोएब पठाण आदी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
লুইতত আবদ্ধ বৈষ্ণৱী
লক্ষিমপুৰ ধুনাগুৰীৰ পৰা মাজুলী অভিমুখী আহি থকা ফেৰী লুইতৰ বালিচৰত আবদ্ধ হয় ।
পুৱা ৯:৩০...
औरंगाबाद | सोयगाव तालुक्यात रब्बीच्या ७४% पेरण्या पूर्ण
औरंगाबाद | सोयगाव तालुक्यात रब्बीच्या ७४% पेरण्या पूर्ण
બૂંજેઠા નજીકથી મોટરસાયકલ સાથે ઈંગ્લીશ દારૂનો મુદ્દામાલ ઝડપી પાડતી તિલકવાડા પોલીસ
બૂંજેઠા નજીકથી મોટરસાયકલ સાથે ઈંગ્લીશ દારૂનો મુદ્દામાલ ઝડપી પાડતી તિલકવાડા પોલીસ
એમ એસ ભરાડા...