रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने (कै.) अनिल कानविंदे स्मृती जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन रत्नागिरी चेस ॲकॅडमीमार्फत 2 ऑक्टोबरला करण्यात आले आहे. वयोगटाच्या स्पर्धेत फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील 11 वर्षांखालील वयोगटातील मुले व मुली सहभागी होऊ शकतात. प्रत्येकी दोन मुलांची व दोन मुलींची निवड डेरवण येथे 6 ते 9 ऑक्टोबरला होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरिता करण्यात येईल. तसेच दुसरी स्पर्धा ही फक्त महिलांकरिता असेल. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त महिला बुद्धिबळपटू सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेतून प्रथम 4 महिलांची निवड औरंगाबाद येथे 8 ते 12 ऑक्टोबरला होणाऱ्या राज्य स्पर्धेकरिता केली जाईल. या दोन्ही स्पर्धा ही रत्नागिरीतील नाचणे, पॉवरहाऊस येथील मॅजिक स्क्वेअर चेस ॲकॅडमी येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
বিজেপি মহিলা মৰ্চাৰ সভা অনুষ্ঠিত
বিজেপি মহিলা মৰ্চাৰ সভা অনুষ্ঠিত
চৰাইদেউ জিলা বিজেপিৰ মুখ্য কাৰ্যালয়ত চাফ্ৰাই মন্ডলৰ মহিলা...
4 દિવસ કેન્દ્રીય ચૂંટણી પંચની ટીમ ગુજરાતમાં
#buletinindia #india #gujarat
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पांडव कुटुंबीयांचे केले सांत्वन@india report
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पांडव कुटुंबीयांचे केले सांत्वन@india report
विश्वहिंदू परिषद बजरंग दल अंबड व समस्त हिंदू समाज बांधव यांच्या वतीने अंबड तहसीलदार यांना निवेदन
विश्वहिंदू परिषद बजरंग दल अंबड व समस्त हिंदू समाज बांधव यांच्या वतीने अंबड तहसीलदार यांना निवेदन