औरगाबाद : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार विभागीय क्रीडा संकुल समिती मार्फत सुतगिरणी परिसरातील 26 एकरांवर विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात आलेले आहे. संकुलामध्ये विविध क्रीडा सुविधांचा वापर नियमित सुरू असतो. या संकुलाच्या देखभाल दुरूस्ती कारणाने संकुल रविवारी बंद ठेवण्यात येत असे. पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीमध्ये सर्व क्रीडा प्रेमी व खेळाडू यांच्या मागणीनुसार विभागीय संकुलामधील सर्व सुविधा रविवारी सुध्दा उपलब्ध करुन देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. त्यामुळे 2 ऑक्टोबर पासून विभागीय क्रीडा संकुलातील सर्व सुविधा रविवारी सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने सर्व क्रीडा प्रेमी व खेळाडूंनी रविवारी देखील संकुलातील सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Google layoffs: AI की वजह से बड़ी संख्या में कर्मचारियों की छंटनी करेगा गूगल, भारत पर भी पड़ेगा असर
गूगल अपनी भावी योजनाओं के तहत कंपनी से बड़ी संख्या में कर्मचारियों की छंटनी (Google layoffs) करने...
बोरी येथील नविन मोहरम दर्गा ईमारतीची माजी जिप अध्यक्ष अजय कंकडलावार यांच्या हस्ते लोकार्पण
बोरी येथील नविन मोहरम दर्गा इमारतीचे लोकार्पण सोहळा संपन्न.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष...
૨૫ સપ્ટેમ્બર એટલે વિશ્વ ફાર્માસિસ્ટ દિવસ વર્લ્ડ ફાર્માસિસ્ટ ડે દર વર્ષે 25મી સપ્ટેમ્બર ના રોજ સમગ્ર વિશ્વમાં ઉજવવામાં આવે છે
ફાર્માસિસ્ટ એટલે દર્દીઓને યોગ્ય દવા, યોગ્ય સમયે, યોગ્ય માત્રામાં અને યોગ્ય સમજના માર્ગદર્શન સાથે...
स्टंटबाजी से परेशान लोगों ने फ्लाईओवर से फेंक दी स्कूटर, Bengaluru के Viral Video का पूरा सच
स्टंटबाजी से परेशान लोगों ने फ्लाईओवर से फेंक दी स्कूटर, Bengaluru के Viral Video का पूरा सच
થરાદમાં પ્રેમિકાને મળવા આવ્યાની આશંકાએ 2 ભાઇઓને ટકો કરી સજા કરી
થરાદના એક ગામમાં પ્રેમિકાને મળવા આવ્યાની આશંકાએ બે યુવક ગામ લોકોના હાથે ઝડપાઇ જતા તેમને ટકો કરી...