प्रतिनिधि जिंतूर.

आरोग्य ग्रामीण रुग्णालय जिंतूर मार्फत अभियान माता सुरक्षित व घर सुरक्षित ठेवण्यात आले होते या कार्यक्रमात आज रोजी भावना दीदी बोर्डीकर यांनी हजेरी देऊन सर्व आरोग्य ग्रामीण रुग्णांमध्ये मधील डिलिव्हरी वार्ड, एसी ब्लीडिंग रूम,एक्स-रे रूम सोनोग्राफी रूम, सर्व पाहणी करून अभावी असलेल्या रुग्णाचे गरजेचे वस्तू आहेत पण डॉक्टर, नर्स, सोनोग्राफी डॉक्टर, यांची गरज भासत आहे असल्यामुळे रुग्णांना आलेल्या यात्रना पासून लाभ मिळत नाही अशी चर्चा वैद्यकीय अधिकारी रविकिरण चांडगे यांनी भावना दीदी समोर आपले प्रश्न मांडले व 1 अगस्ट पासुन अंबूलस ड्रायव्हर नाहीत 102 अंबूलस चालू आहे असे विविध प्रश्नावर चर्चा करून आम्हाला तात्काळ आरोग्य ग्रामीण रुग्णालयात मांडलेले प्रश्न सोडवण्यात यावी अशी मागणी भावना दीदी बोर्डीकर याच्या सामोरं ठेवली आहे रुग्ण संरक्षण समिती टीम कडून सुधा प्रश्नन माडण्यात आले यावेळेस असलेले उपस्थितीत भाजप तालुका अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, रहीम भाई पत्रकार,रुग्ण हक्क संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष सय्यद फिरोज, महिला तालुका अध्यक्ष कविताताई घनसावत, महिला तालुका उपाध्यक्ष हरभरे मॅडम, राजेश घांसवात, बाबा राज, माबुद भाई,आरोग्य ग्रामीण रुग्णालयामधील नर्स, व डॉक्टर,कर्मचारी ,अधिकारी ,यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला .