परतुर शहरातील ईदीरानगर येथील मुख्य रस्ता वर असलेले ढापे अनेक दिवसांपासून फुटले होते ते ढापे दुरुस्ती साठी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार ईज्रान भाई कुरेशी यांनी उपविभाग आधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी भ्रमणध्वनी वर संपर्क केला होता याची दखल घेऊन तात्काळ मुख्यआधिकारी सुधीर गवळी साहेब यांनी सर्व कामे आज सुरू केले असुन या कामाची पाहणी स्वतः अर्जुन पाडेवार, यांनी केली आहे,या कामाबद्दल ईदीरानगर येथील नागरीकांनी भावी नगरसेवक ईज्रान कुरेशी व अर्जुन पाडेवार यांच्या कामाचे कौतुक केले असुन मुख्याधिकारी गवळी सर जाधव सर, व न, प,अभियंता जगताप यांचे पाडेवार आणि कुरेशी यांनी आभार मानले आहे,