परतूर येथील शासकीय विश्रामग्रहात नवनिर्वाचित रिपब्लिकन सेनेच्या तालुकाध्यक्ष निर्मला वाघमारे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती तालुका अध्यक्ष जयपाल भालके, जिल्हा उप अध्यक्ष सर्जेराव अंभूरे,कैलास भालके, वैभव खरात,रामभाऊ पाईकराव, दवंडे अदी कार्यकर्ते उपस्थित होते.
परतूर येथील शासकीय विश्रामगृहात नवनिर्वाचित रिपब्लिकन सेना ता.अध्यक्ष निर्मला वाघमारे यांचा स्तकार करण्यात आला.
