चारठाणा येथे जवळपास 50 महिलांचा कुटुंब नियोजन ऑपरेशन कॅम्प पार पडला या वेळी केवळ निवडणुका डोळ्या समोर ठेऊन नाही तर राजकारणाच्या पुढे जाऊन काम करत बारा महिने चोवीस तास रुग्णांच्या सेवेत राहनार्या दररोज चारठाणा सर्कलच नाही तर तालुका व जिल्हातील कमीत कमी दोन तिन रुग्णांना भेट देऊन त्यांचा समस्या सोडवण्यासाठी तत्पर असलेल्या सौ. मीनाताई राऊत यांनी आज ऑपरेशन कॅम्प ला भेट देऊन पहानी केली या वेळी नातेवाईकांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते