अधिकारी यांच्या मदतीने आमरण उपोषण माघार

वसमत शहरातल्या बाबी नगर समता नगर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून मूलभूत गरज उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही मूलभूत गरजा मिळत नाहीत असेही रोड नाली रस्ते विद्युत अनेक समस्यांना परिसरातील नागरिकांना महिलांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे वारंवार प्रशासनाला निवेदन देऊ नये कोणताच फरक पडत नसल्यामुळे आमरण उपोषण बसलेल्या महिला व पुरुषांना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या आश्वासनाने उपोषण माघार घेण्यात आली