पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ अधिसभा पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2022 साठी विद्यापीठ विकास मंचच्या सर्व उमेदवारांना बहुमूल्य मतदान करून निवडून द्यावे असे आवाहन माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांनी आज केले आहे.
या निवडुकीसाठी उद्या गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर 2022
सकाळी -9 ते 4 या वेळामध्ये मतदान प्रक्रिया संपन्न होणार असून अभावीप च्या वतीने देण्यात आलेल्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.
 
  
  
 