परभणी:सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समिती आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने म.फुले काॅलणी सभागृहात डाॅ.भगवानदादा धुतमल आणि डाॅ.प्रकाशजी डाके यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला.

बाहेर प्रचंड पाऊस,वादळवारा असतांनाही विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने ऊपस्धित होते.

परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या चळवळींना सर्वार्थाने बळ देण्याशी आपली कटिबध्दता या वेळी डाॅ.धुतमल,डाॅ.डाके यांनी व्यक्त केली.

मराठवाडा शिक्षकसंघाचे केंद्रिय प्रतिनिधी जी.डी.पोले यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ नेते बी.एच सहजराव,विश्वनाथ गवारे यांच्या हस्ते नागरी सत्कार संपन्न करण्यात आला.

 या वेळी महानाट्य यशोधराचे लेखक नारायणराव जाधव,समता परिषदेचे एन.आय.काळे,प्रा.डाॅ.भीमराव खाडे,सर्वधर्मीय फुले शाहु आंबेडकर जयंती महोत्सवाचे अध्यक्ष सचिन देशमुख,नगरसेवक धम्मदीप रोडे,लालसेनेचे काॅम्रेड गणपत भीसे,मराठा सेवा संघ प्रवक्ता सुभाष ढगे,नितीन देशमुख,प्रा.अरुण कुमार लेमाडे,म.फुले मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेचे आनंद मकरंद,विजयकुमार सोनवणे,रूग्ण हक्क संघर्ष समितीचे दिलीप बनकर,समाजहित अभियानचे प्रमोद अंभोरे,विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे जिल्हाध्यक्ष डाॅ.सुनिल जाधव ,पत्रकार भुषण मोरे,डाॅ,भीमराव कनकुटे,हस्यसम्राट सिध्दार्थ खिल्लारे, आदी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

     स्मृतिषेश दलितमित्र-स्वातंत्र्य सैनिक डी.एन.मोरे यांच्या प्रतिमेला या वेळी सामुहिक अभिवादन करुन त्यांच्या कार्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

 या सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा.डाॅ.सुरेश शेळके यांनी तर सुत्रसंचालन यशवंत मकरंद यांनी केले.

      कार्यक्रमास अनिल धुतमल,नारायण कदम,भीमराव गंधारे,किसनराव धुतमल,काॅम्रेड आशोक ऊबाळे,सिध्दांत भिसे,इंजी.ठोंबरे,यांच्या सह सर्वधर्मीय फुले शाहु आंबेडकर जयंती महोत्सव समिती,विद्रोही सांस्कृतिक चळवळ,मराठा सेवा संघ,समता परिषद,समाजहित अभियान,रुग्ण हक्क संघर्ष समिती,मराठवाडा शिक्षकसंघ,म.फुले मागासवर्गीय गृह निर्माण संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.

      सोहळ्याच्या यशस्वीते साठी सुनिल ढवळे,संजिव आढागळे, राहुल धबाले,संजय घनसावंत,अझहर शेख,सिध्दांत सुर्यवंशी,विनय मकरंद ,दिपक पंचांगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन निशांत हाके यांनी केले.स्वरलक्ष्मी लहाणे यांच्या गित गायणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

[9/28, 8:36 PM] Sayed feroj Ptrkar Jintur: डाॅ.प्रकाशजी डाके आणि डाॅ.भगवानदादा धुतमल नागरी सत्कार सोहळा संपन्न