माळशिरस तालुक्यातील श्रीपुर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शाखा माळशिरस यांच्यावतीने सेवा पंधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्याचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील यांनी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे.