वैजापूर तालुक्यातील पोखरी येथे बुधवार (ता.27) रोजी मनुर पशु वैद्यकीय दवाखाना अंतर्गत जनावरांच्या लंपी आजाराचे लसीकरण करण्यात आले. सकाळी 8 वाजता पशुसंवर्धन विकास अधिकारी मयूर कडवे यांच्या उपस्थितीत पोखरी गावातील 4 महिन्यांवरील बैल व गाय प्रजातीच्या जनावरांना लंपी आजारावरील लसीकरण करण्यात आले. यावेळी गाव परिसरातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आपआपली जनावरांचे लसीकरण करून घेतले.दरम्यान पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेतातील जनावरांचेही शेतात जाऊन लसीकरण केले. याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व पशुपालन शेतकऱ्यांची उपस्थितीती होती. ग्रामपंचायतने पशुपालकांना गोठा फवारणी हायफोक्लोडाईडसाठी औषध वाटप केले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
મોઘવારીનો માર : મોઘવારી ફટકો, ખાદ્યપદાર્થોના ભાવમાં એક વર્ષમાં ભારે વધારો
ખાણી-પીણીના ભાવમાં એક વર્ષમાં જબરદસ્ત વધારો થયો છે. સરકારના પ્રયાસો છતાં ભાવ નિયંત્રણમાં નથી આવી...
সৰুপথাৰ মহাবিদ্যালয়ৰ স্থায়ী অধ্যক্ষ হিচাবে ড° প্ৰাপ্তি ঠাকুৰৰ কাৰ্যভাৰ গ্ৰহণ
ধনশিৰি মহকুমাৰ উচ্চ শিক্ষাৰ প্ৰাণকেন্দ্ৰ স্বৰূপ ঐতিহ্যমণ্ডিত সৰুপথাৰ মহাবিদ্যালয়ৰ জেষ্ঠা...
2024 Hyundai Creta: आते ही छा गई नई क्रेटा, 1 लाख से ज्यादा लोगों ने कराई बुक; सबसे ज्यादा इस वेरिएंट की मांग
हुंडई मोटर इंडिया लिमिटेड(HMIL) ने घोषणा करते हुए बताया है कि 2024 Creta Facelift ने एक लाख...
થરાદ-ધાનેરા હાઇવે પર સેન્ટ્રો કાર અને ટ્રેક્ટર વચ્ચે અકસ્માત સર્જાતાં બે વ્યક્તિઓના મોત
થરાદ-ધાનેરા હાઇવે પર મોડી રાત્રે સેન્ટ્રો કાર અને ટ્રેક્ટર વચ્ચે અકસ્માત સર્જાયો હતો. જેમાં થરા...