पैठण : बिडकीन येथील कला महाविद्यालयात नुकतेच हिंदी पंधरवडा अंतर्गत हिंदी दिन समारंभ तथा मराठी विभागामार्फत साहित्यिक आपल्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अय्युब पठाण लोहगावकर यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सांगितले की,आज काल सज्जन माणसे आणि चांगली पुस्तके भेटत नाहीत.यावेळी पठाण यांची बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेलली "पाणपोई"या कवितेचे प्रभावी वाचन केले.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन आहेर हे होते.तसेच कार्यक्रमाचे आयोजक डॉ. शेख मुखत्यार,डॉ. शेख मोहसीन,डॉ.अर्चना काटकर होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शेख मुखत्यार यांनी केले.यावेळी डॉ. प्रसाद करंदिकर,डॉ. अर्चना सोनवणे,डॉ. अंजली काळे,डॉ. रामकिसन मुंडे,संभाजी आंधळे,आप्पासाहेब थिटे,शेख कय्युम यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.साक्षी भाले यांनी केले.तर आभार प्रदर्शन डॉ शेख मोहसीन यांनी मानले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
बीड तालुक्यातील कर्झनी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता@india report
बीड तालुक्यातील कर्झनी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता@india report
बांग्लादेश के खिलाफ आज अजेय रिकॉर्ड कायम रखने उतरेगी टीम इंडिया
भारतीय टीम के मुख्य कोच गौतम गंभीर पहले ही साफ कर चुके हैं कि स्टार विकेटकीपर बल्लेबाज ऋषभ पंत और...
Waynad Landslide Video: 30 जुलाई को वायनाड में आई तबाही का CCTV वीडियो सामने आया | Aaj Tak Hindi
Waynad Landslide Video: 30 जुलाई को वायनाड में आई तबाही का CCTV वीडियो सामने आया | Aaj Tak Hindi
ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ 'ರಮ್ಮಿ ಸರ್ಕಲ್' ಸೇರಿದಂತೆ ಇತರೆ ಫ್ಯಾಂಟಸಿ ಆಟಗಳನ್ನು ನಿಷೇಧಿಸಬೇಕೆಂದು 'ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸೇನೆ' ಸಂಘಟನೆಯ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಎಂ. ಬಸವರಾಜ ಪಡುಕೋಟೆ ಅವರು ಒತ್ತಾಯಿಸಿದರು.
ಡಿಸೆಂಬರ್ 13, 2024
ಬೆಂಗಳೂರು ಪ್ರೆಸ್ ಕ್ಲಬ್ ನಲ್ಲಿ 'ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸೇನೆ' ಸಂಘಟನೆಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು...