जिंतूर:जिंतूर तालुक्यातील वस्सा येथे शिवा संघटना च्या वतीने येथील मेन चौकामध्ये जगदज्योती महात्मा बसवेश्वर चौक असा फलक लावण्यात आला.या फलकाचे अनावरण शिवा संघटनेचे ता.अध्यक्ष संदीप लकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिंतूर ता.उपाध्यक्ष महेश मुलगे,जिल्हा उपाध्यक्ष संदीप भाग्यवंत,सोमनाथ घळे,शिवा हळदे,नितीन पाटील, प्रकाश राऊत,महारुद्र तेजबंद,आकाश सोळंके,विलास भाग्यवंत,निलेश तुपकरी,राम पारटकर,शिवदास सोळंके,शिवा भिसे,सोमनाथ भाग्यवंत,शिवदास स्वामी,गजानन धारूरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.