क्रांती युवक मंडळ मिरज गावच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात भगतसिंग यांच्या जयंतीच्या अवचित्यातून आर्मी स्कूल ज्योतिबा वाडी या ठिकाणी साहित्याचे वाटप करण्यात आले.

शहीद भगतसिंग यांची ११५ वी जयंती निमित्ताने क्रांती युवक मंडळ मिरजगाव यांच्या तर्फे आर्मि स्कूल ज्योतिबवाडी यांना किराणा व धान्य वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल देशमाने, उपाध्यक्ष निवास पलंगे, तुषार जाधव, अमर पलंगे, किशोर पलंगे, नितिन पिसे, अमर पलंगे, अभिजीत कांबळे, राहुल पलंगे, मोनल पिसे, अली पठाण, सचिन कवलके, विनय लिंगड़े, गणेश पलंगे, अक्षय

माने, शुभम देशमाने, यश माने, फैजान पठाण, विश्वजीत मोरे,, तुषार शिंदे, संदेश क्षिरसागर, युवराज माने, आकाश पोटे, संतोष साळुंके व सर्व सभासद उपस्थित होते. आणि त्यासबरोबर आर्मी स्कूल चे प्राचार्य खराडे सर आणि पवार सर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते...