सेनगांव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील रहिवाशी असलेल्या वयोवृद्ध महिला चंद्रभागाबाई मनोहर विभुते यांच्या राहत्या घराला अचानक आग लागून यामध्ये त्यांचे संसारपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले होते.तर सेनगांव तहसील कार्यालया मार्फत सदर पीडित कुटुंबाला नुकसान भरपाईचा धनादेश आज देण्यात आला आहे. सेनगांवचे तहसीलदार जिवककुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनुदानाचा धनादेश आज देण्यात आला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले,दीपक पंडित,धोंडू इंगोले,गजानन हलगे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
દાહોદ A ડિવિઝન પોલીસ દ્વારા વ્યાજ ખોરો સામે સક્રિય થવા લોકદરબાર યોજાયો@live24newsgujarat
દાહોદ A ડિવિઝન પોલીસ દ્વારા વ્યાજ ખોરો સામે સક્રિય થવા લોકદરબાર યોજાયો@live24newsgujarat
कांग्रेस के दावे को IRCTC ने बताया भ्रामक, कहा- अदाणी के ट्रेनमैन से कोई खतरा नहीं
नई दिल्ली, इंडियन रेलवे कैटरिंग एंड टूरिज्म कॉरपोरेशन (IRCTC) ने कांग्रेस महासचिव जयराम...
PORBANDAR પોરબંદરમાં સરકારી હોસ્પિટલની વધુ એક બેદરકારી સામે આવી 17 11 2022
PORBANDAR પોરબંદરમાં સરકારી હોસ્પિટલની વધુ એક બેદરકારી સામે આવી 17 11 2022